
पोलीस निरीक्षक श्री. रणजित माने यांचा प्रा रामदास झोळ यांनी केला सत्कार!
करमाळा पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक श्री. रणजित माने यांची नियुक्ती झाली आहे.
पोलीस निरीक्षक श्री. रणजित माने यांची करमाळा पोलिस स्टेशन येथे नियुक्ती झाल्याबद्दल दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.रामदास झोळ सर यांनी भेट घेत स्वागत केले आहे.पोलीस निरीक्षक श्री. रणजित माने यांची करमाळा तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था सुरळीत राखण्यासाठी नियुक्ती झाली आहे तरी या तालुक्यातील समाज घटकांना त्यांच्या कार्यातून योग्य न्याय देतील असा विश्वास प्रा.रामदास झोळ यांनी व्यक्त केला.