Skip to content
November 4, 2026
Twitter
Instagram
YouTube
Facebook
Primary Menu
Home
आपला परीसर
आमच्या विषयी
आरोग्य
कृषी
क्रिडा
जिल्हा
झरी
टाँप टेन
पांढरकवडा
ब्रेकीग न्यूज
वणी
संपर्क
Search for:
Home
Nothing Found
It seems we can’t find what you’re looking for. Perhaps searching can help.
Search for:
You may have missed
*अवैध सावकारीविरोधात सहकार विभागाची कारवाई* *सोनके येथे चार जणांच्या घरांची झडती!* *(महाराष्ट्र सावकारी नियमन अधिनियम २०१४ च्या कलम १६ अन्वये कारवाई)* *(संशयास्पद कागदपत्रांची तपासणी सुरू!)* पंढरपूर तालुक्यात अवैध सावकारीला आळा घालण्यासाठी सहकार विभागाने महत्त्वपूर्ण कारवाई सुरु केली आहे. जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था मुकुंद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था सुनील तेलंगरे यांच्या नेतृत्वाखाली सोनके येथे चार जणांच्या घरांची झडती घेण्यात आली. मौजे सोनके, (ता. पंढरपूर), येथे महाराष्ट्र सावकारी नियमन अधिनियम 2014 च्या कलम 16 अन्वये ही कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान सागर जनार्दन कोळेकर, सचिन मारुती पाटील (खरात), रणजित आजिनाथ कोळेकर आणि महेश गलांडे या सर्व सोनके येथील रहिवाशांच्या घरांची झडती घेण्यात आली. या कारवाईसाठी पथकप्रमुख पी. बी. सावंत, एस. एस. सांगोलकर, एस. एस. जाधव आणि ए. जी. जाधव यांच्या पथकाने सहभाग घेतला. घरझडतीदरम्यान आढळून आलेल्या संशयास्पद कागदपत्रांची चौकशी व तपासणी सुरू आहे. या तपासणीतून उपलब्ध होणारे सबळ पुरावे आणि कागदपत्रांच्या आधारे पुढील योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था सुनील तेलंगरे यांनी दिली. पंढरपूर तालुक्यातील नागरिकांनी अवैध सावकारीसंदर्भात काही तक्रारी किंवा माहिती असल्यास तातडीने सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, पंढरपूर या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहनही सहाय्यक निबंधक सुनील तेलंगरे यांनी केले आहे.
Uncategorized

November 2, 2026
नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार अधिक गोड! सानुग्रह अनुदानात अडीचपट वाढ; नगराध्यक्षा डॉ. प्रणिताताई भालके यांची रुपयांची घोषणा
1 min read

चंद्रभागा नदीपात्रात फेकले मांसाचे अवशेष सीसीटीव्ही फुटेज तपासावे,पांडुरंग माने फाउंडेशन आक्रमक! (वारंवार होत असलेल्या अशा कृत्यामुळे, चंद्रभागा नदीचे पावित्र्य नष्ट होत आहे:- निलेश माने)

माढा तालुक्यातील तुळशीला शरदचंद्रजी पवार साहेबांचा आधार! (दुष्काळग्रस्त तुळशी गावांसाठी ५० लाखांची मदत जाहीर)
1 min read
Madha
Pandharpur
ब्रेकीग न्यूज
माढा तालुक्यातील तुळशीला शरदचंद्रजी पवार साहेबांचा आधार! (दुष्काळग्रस्त तुळशी गावांसाठी ५० लाखांची मदत जाहीर)
November 2, 2026
error:
Content is protected !!