
भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त व अँड.बादल यादव यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवित केला साजरा!
पंढरपूर येथे जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दीनानिमित्त व अँड बादल यादव यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वरोग निदान शिबिर तसेच, मा.विश्वजीत घोडके साहेब (पोलीस निरीक्षक पंढरपूर शहर )मा. डॉ. मुंडे सर (प्राचार्य )मा. ढवळे सर (प्राचार्य) यांच्या हस्ते विध्यार्थीना शैक्षणिक साहित्य वाटप, रेशन कार्ड ऑनलाईन करणे, आधार कार्ड,जातीचा दाखलासंदर्भातील शिबिर, विविध शासकीय कर्ज संदर्भात माहिती व मार्गदर्शन,कॉम्पुटर कोर्स, टायपिंग कोर्स, इंग्लिश स्पोकन कोर्स मोफत इत्यादी विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन केले होते.तसेच उपस्थित मान्यवरांना संविधान उद्धेशिका देऊन सन्मान केला.पंढरपूर मधील शहर व ग्रामीण भागातील नागरिकांना मोफत योजना उपलब्ध करून दिल्या.
खरोखरच हा एक आगळा वेगळा वाढदिवस साजरा करून आजच्या धांगडधिंगा डीजेच्या तालावरती मद्यप्राशन करून नाचणाऱ्या नवयुवकांसमोर एक आदर्श निर्माण घालून दिला.आणि विशेष म्हणजे ते प्रत्येक वर्षी यासारखे सामाजिक उपक्रम नित्यनेमाने राबवत असतात हे खरंच कौतुकास्पद आहे.
यावेळी मा. लक्ष्मण पापरकर (मेंबर) मा. नानासाहेब वाघमारे (दलित मित्र) दुर्योधन यादव (दलित मित्र )अनंता नाईकनवरे, नितीन कांबळे (सोलापूर) धनंजय साठे सर, महेश साठे (मेंबर )उमेश पवार (मेंबर )कृष्णा वाघमारे (मेंबर )धनंजय वाघमारे (चेअरमन )संतोष सर्वगोड (चेअरमन )अँड. राजेश चौगूले, विदुल अधटराव, अशोक पाटोळे, मुकुंद घाडगे, जयसिंग मस्के, गणेश वाघमारे, बापू वाघमारे, राजू सकट, दत्ता वायदंडे, अजिंक्य वाघमारे,डॉ. पाटोळे,फाळके, डी.राज.सर्वगोड,उमेश सर्वगोड, अँड. कीर्तिपाल सर्वगोड, किरण घाडगे मेंबर, दत्तात्रय कांबळे सर, सुनील अडागळे सर,नारायण देवकुळे, राजाभाऊ देवकुळे, सुरेश रणदिवे, भोला साठे, राजू वाघमारे, विठ्ठल वाघमारे,दत्तात्रय यादव,गुरु दोडिया,कबीर देवकुळे, पंढरीनाथ कदम,स्वप्नील गावडे, रवी कदम, राहुल साठे, नवगिरे मॅडम, राहुल साठे,संजय अडागळे,आण्णा धोत्रे, महावीर कांबळे, प्रकाश दंदाडे,गणेश साठे सर, विनोद अवघडे सर,समाधान गायकवाड, सुनील तुपसुंदर, गणेश लोंढे,अजित खिलारे, संदेश कांबळे धनंजय खिलारे, सत्यवान यादव आण्णा खिलारे, रवी खिलारे, यावेळी महिला व तरुण वर्ग मोठया प्रमाणात आदि कार्यकर्ते, पदाधीकारी उपस्थित होते.