
मोहोळ दक्षिण मंडलाचे तालुकाध्यक्ष रमेश माने यांनी केला श्री गोपीचंद(शेठ) पडळकर यांचा सन्मान!
आमदार गोपीचंद (शेठ) पडळकर यांनी दिली पेनुर येथील नक्षत्र लॉन्सला सदिच्छा भेट!
जत विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे आमदार धडाकेबाज नेतृत्व श्री गोपीचंद (शेठ) पडळकर साहेब यांनी आज पेनुर येथील मोहोळ दक्षिण मंडलाचे अध्यक्ष रमेश माने यांच्या नक्षत्र लाॅन्स येथे सदिक्छा भेट दिली.
यावेळी मोहोळ दक्षिण मंडलाचे तालुकाध्यक्ष रमेश माने यांनी केला श्री गोपीचंद(शेठ) पडळकर यांचा यथोचित सन्मान केला.
याप्रसंगी माऊली हरणवळ,पंढरपुर तालुका अध्यक्ष सुभकष मस्के सर, तानाजी पुजारी,समाधान माने,द्रोणाचार्य हाके यांच्यासह आदी सर्व भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थीत होते.