शिवसेना वाढीसाठी ज्योत्स्नाताई पाटील सारख्या नेतृत्वाची मोहोळ तालुक्याला गरज : एकनाथ भाई शिंदे* *(ज्योत्सना ताई पाटील यांनी मोहोळच्या विकास कामासंदर्भात दिलेल्या निवेदनानंतर उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांचे प्रतिपादन!)* *(मोहोळ तालुक्याच्या राजकीय क्षितिजावर खणखणीत नाणे असणारे नेतृत्व म्हणजे जोश्नाताई पाटील!)