*संत दामाजी साखर कारखान्याचा दि।२८ ऑक्टोबर २०२५ रोजी गळीत हंगाम शुभारंभ!* *(मा. प्रा. शिवाजीराव काळुंगे सर व सौ.शोभाताई शिवाजीराव काळुंगे सर यांच्या शुभहस्ते संपन्न होणार!)
जिल्हाप्रमुख चरणराज चवरे यांच्या जिल्हा नियोजन फंडातून दि २७ रोजी खडीकरण कामाचे भूमिपूजन!* *(पाटकुल येथे दिनांक 27 ऑक्टोबर रोजी सकाळी ठीक ९ वाजता सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची केले चरणराज चवरे यांनी आवाहन)
*विधानसभा निवडणुकीमध्ये माझ्यासाठी झटलेल्या सर्व कार्यकर्त्यांच्या मी खंबीर पाठीशी या निवडणुकीत उभे राहणार:-अनिल दादा सावंत* *(प्रस्थापित नेत्यांच्या विरोधात मंगळवेढा व पंढरपूर नगरपालिकेत सत्तांतर घडवणार:- अनिल दादा सावंत)* *(पंढरपूर व मंगळवेढा सर्वसाधारण महिला आरक्षण असल्यामुळे इच्छुकांची मोठी भाऊ गर्दी)
आमची सर्वांची वज्रमूठ घट्ट राहण्यासाठी मी स्वतः एक पाऊल मागे सरकण्या साठी तयार आहे:-उमेश दादा पाटील* *(४० वर्षे चाललेली प्रस्थापितांची दादागिरी मोडून काढून जिल्हा परिषद पंचायत समिती व नगरपरिषद निवडणुका एकत्र लढवण्या साठी आम्ही तयार:-उमेश दादा पाटील)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचा अनावरण समारंभ!!* *(आ.समाधान आवताडे यांनी केले सर्व पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन)* *(२६ ऑक्टोबर २०२५ रोजी भव्य अशा कार्यक्रमाने होणार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण!)
