आम आदमी पार्टी-दक्षिण सोलापूर-बेमुदत उपोषण चा तिसरा दिवस 

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब
१ – मा. आमदार दिलीप माने यांच्या निधीतून बांधण्यात आलेल्या समाज मंदिराबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेश पत्रांचे अंमलबजावणी झालीच पाहिजे. 
२ – जी. परिषद प्राथमिक मुलांची शाळेच्या परिसरातील अतिक्रमण कडूनच बांधकामास सुरुवात करावी 
३- मालमत्ता क्र ६९९ बाबत  वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेश पत्रांचे अंमलबजावणी झालीच पाहिजे. 
४ – ग्रामपंचायत कर्मचारी भरती  अवैध्य प्रक्रिया बाबत चोकशी होऊन कार्यवाही झालीच पाहिजे. 
५ – अवैध्य पाळीव  डुकरांच्यामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई पीडित शेतकऱ्यांना मिळावी 

अश्या मागण्या घेऊन वारंवार मागणी करून मान्य झाल्या नसल्याने  आम आदमी पार्टी दक्षिण सोलापूर अध्यक्ष  विश्वनाथ पाटील यांच्या नेतृत्वात ४ जण अन्नत्याग आंदोलनास बसलेले आहेत. अजून सुद्धा ना सरपंच, ना ग्रामसेवक कुठकेही सरकारी कर्मचारी दखल घेत नाही आहेत.. उपोषण कर्ते हे अन्नत्याग केले आहेत. कडक उन्हाळ्या मुळे त्याची तब्यात खाली जात आहे.. त्यावर प्रशासन नि दखल घेणे गरजेचे आहे… 

उपोषणास बसलेले  कार्यकर्त्यांचे नावे 
अध्यक्ष –  विश्वनाथ पाटील 
सुराज्यसेवक  – विनायक पवार 
सुराज्यसेवक  – खाजाअमीन अत्तार

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here