पंढरपूर नगरपरिषद जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य च्या वतीने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा सत्कार!
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री
मा.नितीनजी गडकरी साहेब यांचे पंढरपूर मध्ये आगमन झाल्यानंतर
मा.आ. प्रशांत मालक परिचारक व
मा.उमेशराव परिचारक मार्गदर्शनाखाली पंढरपूर नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष महादेव धोत्रे, माजी नगराध्यक्ष व नगरसेवक लक्ष्मणराव शिरसट, गट नेते भागवत बडवे, नगरसेवक ॲड सुनिल वाळूजकर, अर्बन बँकेचे चेअरमन सतीश मुळे, पंचायत समिती सभापती शुभम आगवणे भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष रोहित पानकर,तालुकाध्यक्ष सुभाष मस्के यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
