मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांनी केली प्रभाग क्रमांक 17 च्या विकास कामांची पाहणी!
(प्रभाग क्रमांक १७ मधील शाळा क्रमांक ०७ येथील व्यायाम शाळेची केली पाहणी)
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
प्रभाग क्रमांक 17 मधील शाळा नंबर सात जवळ मनसे नेते दिलीप बापू धोत्रे व नगरसेविका सौ माधुरीताई दिलीप बापू धोत्रे यांच्या विकास निधीतून व्यायाम शाळेचे काम सुरू असून या कामाची जवळजवळ गेल्या दीड महिन्यापासून पाणी करण्यात आले नव्हती त्या कामाची आज स्वतः दिलीप बापू यांनी पाहणी करून काम कशा पद्धतीने चालू आहे काम व्यवस्थितरीत्या होत आहे का? कामाचा दर्जा काय आहे याबाबत, पाहणी केली.
प्रभागामधील जगदंबा वसाहती मधील ड्रेनेजच्या व पाण्याच्या पाईपलाईनचे काम दिलीप बापूंनी पाणी करून अधिकाऱ्यांना काम चांगल्या दर्जाची व्हावे अशा सूचना दिल्या. त्याचबरोबर दीड महिन्यापासून जवळजवळ अपघात झाल्यापासून बापूंना चालता येत नव्हते देण्याचा चालायला सुरुवात केली असून, जनतेला दिलेल्या वचनांची पूर्तता करण्याचे काम दिलीप बापू हे मनसे करीत असल्याचे यावर पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
