*भीमशक्ती तरुण मंडळाच्या अध्यक्षपदी सुरज सोनटक्के यांची बिनविरोध निवड!*
*(भीमशक्ती तरुण मंडळाच्या वतीने दिनांक ११ एप्रिल रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन)*
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
अध्यक्ष: सुरज सोनटक्के
उपाध्यक्ष: सुनिल कापसे
खजिनदार:दयानंद सोनटक्के. केराप्पा सोनटक्के
मिरवणूक प्रमुख: नितिन सोनटक्के
सचिव: किशोर सोनटक्के.
सदस्य: दीपक फडतडे.दीपक गायकवाड. माऊली कसबे. शुभम सोनटक्के. वैभव सोनटक्के. ऋषिकेश शेळके. गौतम सोनटक्के. जित सोनटक्के. सागर कदम. बाजीराव कापसे. दयानंद लहू सोनटक्के. अमोल कापसे. भैय्या सोनटक्के. सुजित सोनटक्के. रोहित सोनटक्के. स्वप्निल रोकडे. विकास ओहोळ. अभिषेक शेळके. संदेश सोनटक्के. नंपा सोनटक्के. सुजल सोनटक्के. इनुस मुजावर. श्रीकांत गायकवाड. अतिश सोनटक्के. उमेश ससाने. विपुल छापछडी. तेजस सोनटक्के. सचिन बनसोडे. रोहित (नमो) सोनटक्के. मनोज वाघमारे. दाजी सोनवणे. बालाजी सोनटक्के. अक्षय सोनटक्के. बिजनाथ गायकवाड. अमोल गवळी. आदी सर्वांची एकमताने निवड करण्यात आलेली आहे..

