*अक्कलकोटचे तरुण तडफदार आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी यांच्या वाढदिवसानिमित्त कुरुल येथील शाळेमध्ये शालेय साहित्य वाटप!*
(भाजपा युवा मोर्चा संयोजक प्रमोद जाधव यांच्या वतीने सचिनदादा कल्याणशेट्टी यांच्या वाढदिवसानिमित्त कुरुल येथे स्तुत्य उपक्रम!)
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टीचे धडाकेबाज तरुण तडफदार आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी यांच्या वाढदिवसानिमित्त मोहोळ तालुक्यातील कुरुल येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुरुल व पाटील वस्ती शाळा कुरुल या ठिकाणी गोरगरीब शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्याची वाटप व वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला हा कार्यक्रम भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे संयोजक प्रमोद जाधव, यांच्या संयोजनातून घेण्यात आला! यावेळी सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटप वृक्षारोपण करतेवेळी शाळेचे मुख्याध्यापक, इंगळे सर, व व सौ इंगळे मॅडम उपस्थित होत्या.. या कार्यक्रमाप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे कुरूल येथील, सुभाष भालेराव, द-र्याबा सुतार, प्रसाद जाधव, विशाल गायकवाड, प्रसाद जाधव, नारायण जगताप, अभिजीत जाधव, याचबरोबर अनेक भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
