भीमा सह.साखर कारखान्याने 1लाख मे.टन.ऊसाचे केले गाळप! (चेअरमन विश्वराज (भैय्या) महाडिक यांचे सर्व स्तरातून कौतुक)

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

नुकत्याच पार पडलेल्या भीमा सहकार कारखान्याच्या निवडणुकीत विश्वराज (भैय्या) महाडिक यांनी सर्व शेतकरी सभासदांची मने जिंकून भीमा कारखान्यावर भिमा परिवाराची सत्ता आबाधित ठेवली व सर्व सभासदांनी भीमा सह.कारखान्यास ऊस द्या आपण गाळपात व दरात उच्चांक गाठू असा विश्वास दिला होता.

त्याप्रमाणे भीमा सहकारी साखर कारखान्याने आज आखेर 1लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप पुर्ण केले आहे. याबद्दल सर्व ऊस उत्पादक शेतकरी सभासदांमधून सर्व स्तरातून भीमा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विश्वराज (भैय्या) धनंजय महाडीक यांच्यावर कौतुकाचा वर्षांव होत आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here