भीमाचे चेअरमन खासदार धनंजय महाडिक राज्यसभेवर निवडून आल्याने पुळूज गावात जल्लोष!

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

भिमा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन यांची राज्यसभेवर प्रचंड मताने निवडून आल्याबद्दल पुळूज टाकळी सिकंदर येथे फटाके वाजवून पेढे वाटून आनंद उत्सव साजरा करण्यात आला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील नुतन खासदार धनंजय महाडिक यांच्या नावाने घोषणा देण्यात आल्या डीजे आणि हलगीच्या तालावर कार्यकर्त्यांनी ताल धरला.

यावेळी भीमाचे व्हाईस चेअरमन सतीश जगताप, झाकिर मुलाणी, विनोदजी महाडिक, पांडुरंग तात्या ताटे, लक्ष्मण पांढरे, शिवाजी शेंडगे, विश्वास पांढरे, दत्तात्रय पांढरे, राजाराम बाबर, भगवान महादेव शेंडगे, महेश कांबळे, सदाशिव म्हमाने, किसन जाधव, भारत पाटील, सुनील चव्हाण, भगवान बाबर, बंडू शेख, महादेव बाबर, शिवाजी लोमटे, संदीप देवकते, जावेद शेख, अजित पाटील, राजू पांढरे, रामा चव्‍हाण आदी सर्व महाडिक समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here