दामाजीचे संचालक राजेंद्र पाटील व संजय पाटील तसेच उल्हास पाटील, रवि पुजारी यांच्या निवासस्थानी भगिरथ दादा भालके यांची सदिच्छा भेट!

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

मंगळवेढा तालुक्यातील माचनूर येथील प्रसिद्ध बागायतदार श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन स्व.चरणु काका पाटील, यांचे चिरंजीव दामाजी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक राजेंद्र चरणु काका पाटील, व संजय पाटील, उल्हास पाटील, रवि पुजारी यांच्या ब्रम्हपुरी येथील नवीन निवासस्थानी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन भगीरथ (दादा) भालके, दामाजी सहकारी साखर कारखान्याचे व्हॉइस चेअरमन तानाजी खरात, संचालक दयानंद सोनगे,संचालक, बसवराज पाटील, संचालक,भारत बेदरे, रवि पुजारी, रणजित पाटील,भारत पाटिल, सुनिल डोके सर, महादेव फराटे, अशोक माने,यांनी आज माचनूर येथील श्री क्षेत्र शंभू महादेवाचे दर्शन घेऊन संजय पाटील, उल्हास पाटील, रवि पुजारी यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.

यावेळी विठ्ठलचे माजी चेअरमन भगिरथ दादा भालके यांनी, स्वर्गीय चरणुकाका पाटील यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.
तसेच अनेक विषयांवर सविस्तर चर्चा झाल्या.

यावेळी पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील अनेक जेष्ठ नेते मंडळी या प्रसंगी उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here