
तुंगत येथील ‘उदयनराजे शॉपिंग सेंटर’चे युवा नेते प्रणवदादा परिचारक यांच्या हस्ते उद्घाटन!
(तालुकाध्यक्ष रमेश माने यांनी दिल्या श्री तानाजी रणदिवे यांना नूतन व्यवसायाच्या मनःपूर्वक शुभेच्छा)
पंढरपूर तालुक्यातील श्री.तानाजी रणदिवे यांच्या तूंगत येथील ‘उदयनराजे शॉपिंग सेंटर’चे भाजपाचे युवा नेते प्रणव परिचारक यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्यांचे अभिनंदन करून त्यांना नव्या व्यवसायासाठी शुभेच्छा दिल्या.
उद्योगधंदे आणि व्यवसायांची वृद्धी म्हणजे विकासाला चालना.. म्हणूनच व्यवसाय आणि व्यापाऱ्याला पाठबळ देणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे..
यावेळी कृ.उ.बाजार समितीचे उपसभापती राजुबापू गावडे, मा. उपसभापती लक्ष्मणतात्या धनवडे, भाजपा तालुकाध्यक्ष रमेशजी माने, शिवसेना जिल्हाप्रमुख चरणराज चवरे, सरपंच संजय घाडगे, डॉ आबासाहेब रणदिवे,आगतराव मास्तर रणदिवे, सुभाषराव माने सर,माऊली हळणवर, दिलीप आप्पा घाडगे, दिलीप मालक रणदिवे, महादेव देठे, विठ्ठल नाना रणदिवे,प्रभाकर भोसले, डॉ. एकनाथ भोसले, डॉ.योगेश रणदिवे,सागर मास्तर चवरे, प्रकाश रणदिवे, संजय रणदिवे, इंद्रजित रणदिवे,आंगद रणदिवे, महादेव रणदिवे, गणेश गायकवाड,महेश माने, कुमार मोहिते,अमित साळुंखे, पंकज लामकाने, औदुंबर गायकवाड,वामन वनसाळे, नारायण बापु रणदिवे, सुधीर आंद स्थानिक पदाधिकारी, सर्व सहकारी व हितचिंतकांची उपस्थिती होती.