*विश्व साहित्यिक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्ताने “जागर समतेचा” कार्यक्रमाचे आयोजन:- अँड बादल यादव*
*(30 ऑगस्ट 2026 रोजी, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाजवळ कार्यक्रमाचे आयोजन)*
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या 106 व्या जयंतीनिमित्त बुद्ध शिव फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ संत गाडगेबाबा, संत रोहिदास, राघोजी भांगरे,अहिल्याबाई होळकर यांच्या विचाराचा “जागर समतेचा” शाहिरी जलसा कार्यक्रम पंढरपूर शहरात
दिनांक 30 ऑगस्ट 2026 वार रविवार वेळ सायंकाळी 6 वाजता
ठिकाण लोकशाहीर आण्णा भाऊ साठे स्मारक पंढरपूर, भक्ती मार्ग रोड पंढरपूर येते आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमा साठी सोलापूर जिल्हाचे खासदार प्रणिताताई शिंदे , राज्यसभा खासदार डॉ. ज्योतीताई वाघमारे, आमदार समाधान दादा आवताडे, आमदार अभिजित आबा पाटील, मनसे नेते दिलीप बापू धोत्रे, उमेश मालक परिचारक, नगराध्यक्ष डॉ. प्रणिताताई भालके, उपनगराध्यक्षा महादेव धोत्रे,व नगरसेवक, उपविभागीय अधिकारी सचिन इथापे साहेब, उपविभागीय अधिकारी प्रशांत डगळे साहेब,सुलोचना सोनवणे मॅडम सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सोलापूर,पोलीस निरीक्षक महेश ढवाण साहेब, पोलीस निरीक्षक रेखा घनवट, पोलीस उपनिरीक्षक युवराज पाटील, मुख्यधिकारी महेश रोकडे, उपजिल्हा रुग्णालय अधीक्षक डॉ. सरडे साहेब, MSEB कार्यकारी अभियंता संजय शिंदे,या कार्यक्रमास राजकीय, सामाजिक संघटना पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया सख्येने उपस्थिती राहावे असं आव्हान नियोजन समिती अँड. बादल यादव, दत्तात्रय यादव, राजाभाऊ देवकुळे,संजय अडगळे, भिमराव वाघमारे, सागर कांबळे, पंढरीनाथ कदम,अँड. धनराज रणदिवे, नितीन यादव, औदुंबर वाघमारे, माऊली लोंढे, किरण शेंडगे, किरण रणदिवे, उमेश कांबळे, बाळू मोरे, सतीश मस्के, नजीर शेख,यांनी केले आहे..
