
मोहोळ येथील “सावली” बंगल्यावर श्री गणेश चतुर्थीनिमित्त जनता प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य श्रीच्या मुर्तीची प्रतिष्ठापन
*(राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेशदादा पाटील यांच्या शुभहस्ते श्रींच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठापना!)*
*(या शुभमंगलप्रसंगी माझ्या शेतकरीबळीराज्याला सुखी ठेव:-उमेश दादा पाटील)*
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
आजपासून सुरू होणा-या गणेशोत्सवात आज मोहोळ येथील सावली बंगल्यावर श्रीच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली आहे. नियमितपणे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेशदादा पाटील यांच्या शुभहस्ते श्रींच्या मुर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली..
यावेळी देखणी व मनमोहक सजावट यावेळी याप्रसंगी करण्यात आली… यावेळी जिल्हाध्यक्ष उमेशदादा पाटील यांच्या शुभहस्ते सर्व धार्मिक विधी पार पाडुन गणरायाची महाआरती करण्यात आली.. यावेळी सर्वांना प्रसादाचे वाटप करण्यात आले.. यावेळी जेष्ठ नेते अशोकदादा क्षीरसागर, राहुल क्षीरसागर, आबासाहेब आतकरे फुलचंद सरवदे, न.पिंपरी, नवले सर वा देगाव, विनोद पाटील सरपंच बाळासाहेब मोटे, विठ्ठल सरवदे, प्रमोद तुळशीराम आतकरे, स्विय सहाय्यक बापुसाहेब पाटील, सौ.प्रज्ञाताई बनसोडे, शिलंवत क्षीरसागर अरूण दाईगंडे नितीन मोटे आदी सर्व जण मोठ्या संख्येने उपस्थित होते…
*कोट*
*आज गणेश चतुर्थीच्या निमित्ताने मोहोळ येथील सावली बंगला येथे जनता प्रतिष्ठान च्या वतीने श्रींच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली यावेळी माझ्या सोलापूर जिल्ह्यातील व मोहोळ तालुक्यातील सर्व शेतकरी बळीराजाला व सर्व जनतेला सुखी समाधानी व आनंदी व आरोग्यदायी ठेवण्यासाठी मी प्रार्थना केली.*
