*बारामती ॲग्रो चे सर्वेसर्वा राजेंद्र दादा पवार यांनी घेतली मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांची सदिच्छा भेट!*
*(दिपक दादा वाढदिवस व डॉ. योगेश रणदिवे यांनी केली बापूच्या तब्येतीची विचारपूस)*
अपघात झाल्यानंतर प्रथमच पंढरपूर येथे मनसे नेते यांच्या निवासस्थानी, बारामती ॲग्रो चे सर्वेसर्वा राजेंद्र दादा पवार यांनी त्यांची तब्येतीची विचारपूस करण्यासाठी सदिच्छा भेट दिली! यावेळी त्यांनी मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या तब्येतीची खास करून विचारपूस केली यावेळी त्यांनी बापूं कडून अपघाताबाबत सर्व माहिती जाणून घेतले व आपल्या तब्येतीची काळजी घेण्यास सांगितले…
यावेळी त्यांच्यासोबतपंढरपूर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष (श.प) दीपक दादा वाडदेकर,आणि तुंगतचे डॉ. योगेश रणदिवे, यांनी सुद्धा बापूच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी भेट घेतली बराच वेळ त्यांनी, बापूंची या सर्व अपघाताबाबत चर्चा केली व मोलाचा सल्ला दिला..
