युवा नेते पवन भैया महाडिक यांच्या शुभहस्ते मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त मुस्लिम बांधवांना आईस्क्रीमचे वाटप

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

युवा नेते पवन भैया महाडिक यांच्या शुभहस्ते मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त मुस्लिम बांधवांना आईस्क्रीमचे वाटप

आज पंढरपूर मध्ये मोहम्मद पैगंबर जयंती निमित्ताने ईद-ए-मिलाद चे औचित्य साधून,
भीमा परिवाराचे युवा नेते पवन भैया महाडिक यांच्या शुभहस्ते सर्व मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देऊन आईस्क्रीम (कुल्फी) चे वाटप करण्यात आले आहे. या मिरवणुकीमध्ये हजारो ज्या संख्येने मुस्लिम बांधव मोठ्या उत्साहाने सामील झाले होते.

यावेळी विठ्ठल परिवाराचे नेते भगीरथ दादा भालके तसेच युवराज दादा पाटील, समाजसेविकास सौ.कल्पनाताई राजमाने, युवा नेते मोहम्मद भाई उस्ताद, भीमा परिवाराचे बंडोपंत बाबर, प्रकाश यादव, कोळी महासंघाचे अध्यक्ष, अरुण कोळी, नगरसेवक जब्बार भाई, संजू करकंमकर, नवनाथ करकंमकर, सुरज पावले, प्रसाद कोळी, सुनिल जाधव, बंडू बाबर, पैलवान बिटू यादव, रिजवान उस्ताद, जुबेर उस्ताद, फारुख उस्ताद, इम्रान खाटीक, प्रवेश घोडेस्वार, हबीब घोडेस्वार, ईद्रीस धारूरकर, जिशान कुरेशी, अनस कुरेशी, अब्दुल उस्ताद, मारूफउस्ताद, इर्शाद भडाळे, अफजल कुरेशी, शकील कुरेशी, मन्सूर भडाळेफिरोज, भडाळे कुरेशी, असिफ नाडेवाले, आल्ताफ उस्ताद ,जब्बार उस्ताद, मोईन उस्ताद, मुनीरसौदागर ,साजिद बेद्रे, इलाही धारूरकर, कालू शेख नईम उस्ताद, अरिफ करमाळकर, रफिक करमाळकर, जब्बार नाडेवाले, सौदागर बाबा बगली, पी.के शेख रशीद शेख यावेळी मोठ्या संख्येने भीमा व विठ्ठल परिवारातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते याप्रसंगी उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here