पोहरगाव येथील सरपंच भारत वाघमारे व सर्व ग्रामस्थांनी उद्योगपती राजाभाऊ खरे यांची घेतली सदिच्छा भेट! (यावेळी, राजाभाऊ खरे यांनी सर्व कामांबाबत पोहरगाव ग्रामस्थांना दिले आश्वासन)

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

पोहरगाव येथील सरपंच भारत वाघमारे व सर्व ग्रामस्थांनी उद्योगपती राजाभाऊ खरे यांची घेतली सदिच्छा भेट!

(यावेळी, राजाभाऊ खरे यांनी सर्व कामांबाबत पोहरगाव ग्रामस्थांना दिले आश्वासन)

आज पंढरपूर येथील उद्योगपती राजाभाऊ खरे यांच्या निवासस्थानी मोहोळ मतदार संघातील पंढरपूर तालुक्यातील 17 गावांमध्ये समाविष्ट असणाऱ्या अतिशय महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या पोहरगाव येथील, सरपंचाने शशिकांत वाघमारे बाळासाहेब वाघमारे रामहरी वाघमारे अतुल वाघमारे व त्यांच्यासोबत आलेल्या ग्रामस्थांनी २४७, मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य उमेदवार राजाभाऊ खरे यांची भेट घेतली व गावातील विविध विकास कामांबाबत चर्चा केली यावेळी गेली दहा वर्षापासून गावातील कोणते प्रश्न सुटले नसल्याबाबत त्यांनी उद्योगपती राजाभाऊ खरे यांच्याशी चर्चा करून तोडगा निघण्यासाठी मदत मिळावी अशी मागणी यावेळी या भेटी प्रसंगी त्यांनी केली!

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here