कुर्डुवाडी ग्रामीण पोलीस स्टेशनचे नवं नियुक्त सहायक पोलीस निरीक्षक विक्रांत बोधे यांची लव्हे ग्रामपंचायतला भेट – वैभव देशमूख

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

कुर्डुवाडी ग्रामीण पोलीस स्टेशनचे नवं नियुक्त सहायक पोलीस निरीक्षक विक्रांत बोधे यांची लव्हे ग्रामपंचायतला भेट – वैभव देशमूख

कुर्डुवाडी पोलीस स्टेशन सहायक पोलीस निरीक्षक विक्रांत बोधे यांनी आज ग्रामीण भागात वाढलेली गुन्हेगारी, ग्रामीण भागात होणार बेकायदेशीर गोष्टी यावर निर्बंध घालण्यासाठी गावातील ग्रामपंचायतला भेट देऊन सामोहिक चर्चा केली.
या वेळी लव्हे ग्रामपंचायत कडून त्यांचा सत्कार केला. त्या नंतर त्यांनी आपल्या भाषणात ग्रामीण भागात वाढत्या गुन्हेगारी आळा घालण्यासाठी साठी काही उपयोग सांगितल्या.
१ गावात ग्रामसुरक्षा पथक स्थापना कारणे.
२ गावातील तंटामुक्त झालेले गुन्हे रजिस्टर मध्ये नोंद कारणे. .
३ गावातील मेन चवकात CCTV कॅमेरा बसवणे .
४ गावातील ग्रामपंचायत वर सायरन बसवणे. .
वरील गोष्टीचा अवलंब करून गावाच्या सुरक्षतेच्या टृष्टीने पाऊल उचलणे गजरजेच आहे असे त्यांनी आपल्या भाषनातं सांगितले.

यावेळी त्यांचे सहकारी यांचा देखील सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमत गावचे सरपंच, ग्रामसेवक, पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष, ग्रामपंचायत मेंबर, z. p. शाळेचे मुख्याध्यापक, आणि ग्रामस्थ उपस्थिती होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here