आषाढीतील विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या शासकीय पूजेसाठी मुख्यमंत्र्यांना निमंत्रण

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

आषाढीतील विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या शासकीय पूजेसाठी मुख्यमंत्र्यांना निमंत्रण

 
सोलापूर :  आषाढी यात्रा -२०२१ चे “श्री विठ्ठल व रूक्मिणी”मातेच्या शासकीय महापूजेचे आग्रहाचे निमंत्रण देण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांना श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्या वतीने वर्षा निवासस्थानी जाऊन देण्यात आले.

यावेळी महाराष्ट्र राज्याचे पर्यटन, पर्यावरण व राजशिष्ठाचार मंत्री आदित्य ठाकरे, खा. तथा शिवसेना सचिव विनायक राऊत व मंदिरे समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, शिवसेना जिल्हा प्रमुख पंढरपूर विभाग व सदस्य विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समिती श्री संभाजी शिंदे समिती सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळ्गांवकर, समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, संतोष माने पंढरपूर, सांगोला, मंगावेढा शिवसेना संपर्क प्रमुख व अतुल राजुरकर हे निमंत्रण देताना उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here