
युवक काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त पंढरपुरात वृक्षारोपण संपन्न!
(वर्धापन दिन व क्रांती दिनानिमित्त युवक शहराध्यक्ष संदीप शिंदे यांच्या वतीने सामाजिक उपक्रम)
अखिल भारतीय युवक काँग्रेस युवक काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रम पंढरपूर शहरांमध्ये अतिशय उत्सव वातावरणामध्ये संपन्न झाला आहे!
या युवक काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त व क्रांती दिनानिमित्त काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनंजय दादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली युवा काँग्रेसचे अध्यक्ष संदीप शिंदे यांच्या वतीने पंढरपुरात वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी काँग्रेस कमिटी शहराध्यक्ष अमरजी सूर्यवंशी, पांडुरंग नाना डांगे सोशल मीडिया शहराध्यक्ष महेश अधटराव युवक उपाध्यक्ष रवीअग्रवाल, संग्राम मुळे, अक्षय वनसाळे, हनुमंत नाईकनवरे, आकाश सोनवणे सुरज शिंदे याचबरोबर काँग्रेसचे बहुसंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.