*खासदार धनंजय महाडिक व सहकुटुंबाने घेतले पंढरपूर येथे श्री विठ्ठल रुक्मिणीचे मनोभावे दर्शन!*
*(बा, विठ्ठला पांडुरंगा राज्यातील ही दुष्काळी परिस्थिती दूर होऊ दे व माझा बळीराजा सुखी व समृद्धी राहू दे अशी केली पांडुरंगाचरणी प्रार्थना)*
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
श्रीक्षेत्र पंढरपूर येथे युगे अठ्ठावीस विटेवरी उभ्या असलेल्या लाडक्या श्री विठ्ठल-रुक्मिणीचे सहकुटुंब दर्शन घेतले.
विठूमाऊलीच्या चरणी माथा टेकून सर्वांच्या सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली; विठू माऊलीचा हाच आशीर्वाद पाठीशी राहो हीच सदिच्छा.
यावेळी संचालक मा. तात्यासाहेब (मामा) नागटिळक, नगरसेवक मा. प्रसाद कळसे, मा. यशवंत(बंडु) चव्हाण, स्वप्निल जगताप, मा. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते,सुधीरभाऊ भोसले, मा. आर्यन चव्हाण, उपस्थित होते.
