क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंती भंडीशेगाव येथे मोठ्या संपन्न!
क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंती पंढरपूर तालुक्यातील भंडीशेगाव येथे आमदार शहाजीबापू पाटील आणि मा.दिपकआबा सांळुंखे-पाटील मा.दौलतनाना शितोळे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी शिवसेनेचे युवा नेते राहूल पाटील यांनी मोठे परिश्रम घेतले.
यावेळी अध्यक्ष शंकर घाडगे,मोहन घाडगे,मयुर काळे,जगन ननवरे,शिवसेनेचे युवा नेते राहूल पाटील कार्यकर्ते मान्यवर उपस्थित होते.