
जमिरभाई मुजावर यांच्या नविन कापड दुकानाचे शिवसेना संपर्कप्रमुख चरणराज चवरे व पवनभैय्या महाडीक यांच्या शुभहस्ते उद्घाटन!
मोहोळ तालुक्यातील टाकळी सिकंदरचे येथील जमीर भाई मुजावर यांच्या नवीन कापड दुकानाचे उद्घाटन शिवसेना जिल्हाप्रमुख चरणराज चवरे व युवा नेते पवनभैय्या महाडीक यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी प्रमुख उपस्थिती शिवसेना जिल्हाप्रमुख चरणराज चवरे, युवा नेते पवनराजे महाडिक, युवा उद्योजक प्रसाद भैया, प्रगतशील बागायतदार भाऊराव दादा वसेकर, दत्तात्रय कोरे साहेब, बंडू साहेब शेख, अतुल भैया शिंदे, ब्रह्मदेव वसेकर, महेश वसेकर, संजय वसेकर, संजय आप्पा वसेकर, प्रशांत वसेकर, संतोष चव्हाण, संदीप डोंगरे, विश्वास गायकवाड श्रीकांत गायकवाड, धोंडीराम चव्हाण, सैपन सय्यद यांच्यासह टाकळी सिकंदर येथील आदी मान्यवर व पदाधिकारी तसेच मुजावर व शेख परिवार ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.