
दामाजी कारखाना व आर।सी।एफ यांचे वतीने माती परिक्षण कार्यशाळेचे आयोजन
चेअरमन श्री।शिवानंद पाटील
मा।मुख्यमंत्री यांचे आवाहनास अनुसरुन मा। साखर आयुक्त यांचेकडून मान्य
करण्यात आलेला १०० दिवसांचा कृती आराखडा अंमलबजावणी करणेसाठी श्री संत
दामाजी सहकारी साखर कारखाना लि।,मंगळवेढा व राष्ट्रीय केमिकल्स अँड
फर्टिलायझर्स (भारत सरकार) यांचे संयुक्त विद्यमाने कारखान्याचे
कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक सभासद शेतकÅयांचे सोईसाठी मोफत मातीपरीक्षण
प्रयोगशाळेचे आयोजन करण्यात आले असलेची माहिती कारखान्याचे चेअरमन
श्री।शिवानंद पाटील यांनी दिली। पुढे बोलताना ते म्हणाले कि, ऊस विकास
कार्यक्रमाअंतर्गत सदरची प्रयोगशाळा दि।१६/४/२०२५ ते दि।२३/४/२०२५५ या
कालावधीत कारखान्याचे कार्यक्षेत्रातील गावामध्ये केंद्रनिहाय आयोजित
करणेत येत आहे। मातीचे परिक्षण केलेने शेतकÅयांना आपले शेतात कोणत्या
घटकांची कमतरता आहे हे पाहुन खते देणे, पिक घेणे सोईचे होणार आहे।
कार्यक्षेत्रातील शेतकÅयांनी आपले शेतातील चारी कोपÅयातुन व शेताचे
मध्यभागातील सहा इंच खालील माती लोखंडी हत्यारे न वापरता काढुन एकत्रित
करुन अंदाजे एक किलो माती प्लùस्टीक पिशवीमध्ये भरुन त्यामध्ये एका
कागदावर स्वतःचे नांव, गांव, गट नंबर, मोबाईल नंबर इत्यादी लिहून ठरवुन
दिलेल्या केंद्राचे ठिकाणी समक्ष भेटुन वेळेत पोहोच करणेची दक्षता
घ्यावी। सदरच्या मातीचे मोफत परिक्षण करुन कारखान्याचे कर्मचाÅयांमार्फत
रिपेार्ट घरपोहोच देणेची व्यवस्था कारखान्यामार्फत करण्यात येईल।
कारखान्याचे शेती विभागाचे कर्मचाÅयामार्फत माती परिक्षणाचे महत्व पटवुन
देवुन सभासद शेतकÅयांना मातीपरीक्षण करुन घेणेबाबत प्रोत्साहन देणेबाबत
सुचना दिलेल्या आहेत। तरी कार्यक्षेत्रातील सर्व ऊस उत्पादक सभासद व
शेतकÅयांनी या प्रयोगशाळेत सक्रीय सहभाग नोंदवावा असे आवाहन श्री शिवानंद
पाटील यांनी केले आहे।
माती परिक्षण प्रयोग शाळेसाठी राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स,
सोलापुर चे मार्वेŠटिंग मùनेजर श्री। कैलास घोलपसाहेब व मार्वेŠटिंग
आùफीसर श्री।सागर कांबळे हे उपस्थित राहुन माहिती देणार आहेत। तरी
जास्तीत जास्त शेतकÅयांनी या प्रयोगशाळेचा लाभ घेवुन आपले शेतातील मातीचे
परिक्षण करुन घ्यावे असे आवाहन कारखान्याचे व्हाईस चेअरमन श्री।तानाजीभाऊ
खरात यांनी केले आहे।
कार्यक्षेत्रात खालीलप्रमाणे माती परिक्षण प्रयोगशाळा केंद्रनिहाय आयोजित
केली असलेचे कारखान्याचे प्र। कार्यकारी संचालक श्री।रमेश जायभाय यांनी
सांगीतले।
अ नं माती परिक्षण केंद्र वेळ व दिनांक समाविष्ट गांवे
१) कारखाना साईट बुधवार दि।१६/०४/२०२५
सकाळी ९।०० ते दु।२।०० उचेठाण, बठाण, मुढवी,धर्मगांव
२) माचणुर
सिध्द्ेश्वर मंदिर बुधवार दि।१६/०४/२०२५
सायं। ४।०० ते ६।०० ब्रम्हपुरी, माचणुर, रहाटेवाडी, तामदर्डी, मुंढेवाडी
३) बोराळे गुरुवार दि।१७/०४/२०२५
सकाळी ९।३० ते सायं ५।०० बोराळे, अरळी, सिध्द्ापुर, तांडोर, नंदुर, डोणज।
४) मरवडे गटआùफीस चंदा मुरडी चौक शुक्रवार दि।१८/०४/२०२५ सकाळी ९।३० ते
सायं ५।०० मरवडे, तळसंगी, भाळवणी, भालेवाडी, बालाजीनगर, कर्जाळ, कात्राळ,
कागष्ट, डिकसळ, यड््राव, खवे, जित्ती, बावची, निंबोणी।
५) हुलजंती शनिवार दि।१९/०४/२०२५ सकाळी ९।३० ते सायं ५।०० हुलजंती,
सोडडी, शिवनगी, आसबेवाडी,येळगी, माळेवाडी, पौट,सलगर बु।, सलगर
खु।,जंगलगी, मारोळी, लवंगी
६) भोसे रविवार दि।२०/०४/२०२५ सकाळी ९।३० ते सायं ५।०० भोसे, नंदेश्वर,
हुन्नुर, रडडे, सिध्द्नकेरी, शिरनांदगी, चिक्कलगी, मानेवाडी, रेवेवाडी,
लोणार, पडोळकरवाडी, महमदाबाद हु।
७) पाटखळ सोमवार दि।२१/०४/२०२५ सकाळी ९।३० ते सायं ५।०० पाटखळ, खडकी,
जुनोनी, हाजापुर, शिरसी,
जालिहाळ, डोंगरगांव, खुपसंगी, गोणेवाडी
८) आंधळगांव मंगळवार दि।२२/०४/२०२५
सकाळी ९।३० ते सायं ५।००û आंधळगांव, ल।।दहिवडी, लें।चिंचाळे, मारापुर,
गुंजेगांव, महमदाबाद शे। गणेशवाडी, शेलेवाडी
९) मंगळवेढा आùफिस नागणेवाडी बुधवार दि।२३/०४/२०२५ सकाळी ९।३० ते सायं
५।००û मंगळवेढा, फटेवाडी, खोमनाळ, हिवरगांव, कचरेवाडी, अकोला, घरनिकी,
मल्लेवाडी, देगांव, ढवळस।
सदर प्रसंगी कारखान्याचे संचालक सर्वश्री मुरलीधर दत्तू, गौरीशंकर
बुरकूल, गोपाळ भगरे, राजेंद्र चरणूकाका पाटील, भारत बेदरे, दयानंद सोनगे,
औदुंबर वाडदेकर, रेवणसिध्द लिगाडे, भिवा दोलतडे, बसवराज पाटील, गौडाप्पा
बिराजदार, दिगंबर भाकरे, महादेव लुगडे, तानाजी कांबळे, तानाजी काकडे,
सुरेश कोळेकर, राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स, सोलापुर चे
मार्वेŠटिंग मùनेजर श्री। कैलास घोलपसाहेब व मार्वेŠटिंग आùफीसर
श्री।सागर कांबळे, बेगमपुर येथील आर।सी।एफ। चे अधिकृत डिलर मे।सुरजमुखी
अùग्रो सेल्स प्रोप्रा।पोपटराव पडवळे हे उपस्थित होते।