*पांडुरंगचे संचालक लक्ष्मण (तात्या) धनवडे, यांच्या वाढदिवसानिमित्त गोरगरीब व गरजू विद्यार्थ्यांना टाॅकिंग सुट व खाऊचे वाटप !*
*(राहुल सर्जे यांच्याकडून सर्व नागरिकांना पटवर्धन कुरोली येथे या स्पोर्ट्स सुटचे वाटप!)*
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील अतिशय महत्वाचे समजल्या जाणाऱ्या पटवर्धन कुरोली येथील, युवक उद्योजक राहुल दादा सर्जे, यांनी पटवर्धन कुरोली येथील चिंचकर वस्ती शाळेमध्ये येथील गोरगरीब व गरजू विद्यार्थ्यांना पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे संचालक लक्ष्मण (तात्या) धनवडे, यांच्या वाढदिवसानिमित्त, ट्राकिंग सूटचे वाटप करण्यात आले! गोरगरीब व गरजू विद्यार्थ्यांना, नेहमी शाळेसाठी लागणाऱ्या या ट्राॅकिंग सूट अत्यंत उपयोगी पडणार असून यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी व शाळेतील सर्व मुख्याध्यापक व शिक्षकांनी या राहुल सर्जे यांनी राबवलेल्या उपक्रमाबाबत त्यांचे कौतुक केले! या कार्यक्रमाप्रसंगी, पटवर्धन कुरोली येथील चिंचकर वस्ती शाळा येथे
युवा उद्योजक राहुल सर्जे, बळीराजा शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष ज्ञानेश्वर माऊली जवळेकर, मा. मुख्याध्यापक धनाजी बोबडे गुरुजी,चेअरमन अनिल सांवत, सतिश उपासे, मारुती कोळसे, गोपाळ नाईकनवरे, रामचंद्र नाईकनवरे, विष्णू नाईकनवरे, सोमनाथ जाधव, ऋषिकेश चिंचकर, निलेश गवळी,सुरज भांगे, नितीन जवळेकर, नौशाद शिकलकर,अल्लाउद्दीन आतार,किरण नाईकनवरे,पोपट नाईकनवरे, मुख्याध्यापक शेजार सर, कैलास सोनवणे सर, खेडेकर मॅडम,रेडके मॅडम उपस्थित होते…
