नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीस.NDMJ.या सामाजिक संघटनेचे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन!
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
संविधानाबद्दल द्वेष भावना व संविधान.अमृत महोत्सवाचे कार्यक्रम शासन निर्णयानुसार २६ नोव्हेंबर ते २६ जानेवारी २०२६रोजी साजरे न करणाऱ्या सर्व शासकीय कार्यालयातील शासकीय अधिकारी व कर्मचारी त्यांच्यावर कार्यवाही करण्याबाबत आज नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीस यांच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले.. या निवेदनामध्ये, या संघटनेचे जिल्हा प्रसिद्धीप्रमुख येताळा खरबडे यांनी
१८ नोव्हेंबर 2025 रोजी. प्रधान सचिव.हर्षदीप कांबळे साहेब यांच्या सहीने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने दि.२६नोव्हेंबर २०२५ ते २६ जानेवारी २०२६ पर्यंत संविधान अमृत महोत्सवाचे वेगवेगळे कार्यक्रम/उपक्रम/शासकीय कार्यालयातील शासकीय अधिकारी कर्मचारी सर्व व त्यांच्या अधिनस्त असलेल्या सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयामध्ये.
ग्रामीण व नागरी स्वराज्य संस्थेमध्ये सर्व शाळांमध्ये दररोज साजरा करणे बंधनकारक आहे.
येताळा खरबडे.जिल्हा प्रसिद्धीप्रमुख .विजय सावंत. विश्वास सरवदे हे कार्यकर्ते उपस्थित होते.
