आ. समाधान अवताडे यांच्या शुभहस्ते “अण्णा लय वांड हाय” या मराठी अल्बम सॉंगच्या पोस्टरचे अनावरण

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

आ. समाधान अवताडे यांच्या शुभहस्ते “अण्णा लय वांड हाय” या मराठी अल्बम सॉंगच्या पोस्टरचे अनावरण

सोलापूर // प्रतिनिधी

राजकिय सेवा क्षेत्रातील कार्यनेतृत्व व्यापातून सांस्कृतिक परंपरा जपत व्यासंग विस्तारीतच्या अनुषंगाने नवोदित कलाकारांना नेहमीच प्रोत्साहान आ.समाधान आवताडे देत असतातात यावेळी अभिनेता बलराज माने यांनी नव्याने काढलेल्या “आण्णा लय वांड हाय” या अल्बम सॉंगच्या पोस्टरचे लॉचिंग आ.समाधान आवताडे यांच्या हस्ते करण्यात आले

याप्रसंगी हणमंत कुंभार , पिंटू कोळी , बलराज माने, अविनाश वायफळकर , अश्पाक पाटील, अमर भोसले,मधुकर भोसले, राजु चव्हाण, तुषार मोरे, राहुल उगाडे, रहीम मुलाणी आदी उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here