*पंढरपूर नगरपालिकेचे नगरसेवक श्री राहुल दादा परचंडे, यांच्या वाढदिवसानिमित्त गोपाळपूर येथील वृद्धाश्रमात मिष्ठान भोजन वाटप!*
*(युवा उद्योजक राहुल दादा सर्जे यांचा स्तुत्य उपक्रम)*
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
पंढरपूर नगरपालिकेचे कर्तव्यदक्ष समाजसेवक श्री राहुल दादा परचंडे यांच्या वाढदिवसानिमित्त आज पंढरपूर येथील विविध सामाजिक उपक्रम राबवत वाढदिवस साजरा करण्यात आला! यावेळी, गोपाळपूर येथील, वृद्धाक्षमामध्ये, सर्व गोरगरीब वृद्धांना, युवा उद्योजक राहुल दादा सर्जे यांच्यावतीने गोरगरीब व गरजू वृद्ध नागरिकांना मिष्ठान्न भोजन वाटप करण्यात आले! या सामाजिक उपक्रमाबाबत युवा उद्योजक राहुल दादा सर्जे यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे! हा उपक्रम गोपाळपूर येथील वृद्धाश्रमामध्ये पार पडला यावेळी त्यांच्यासोबत, श्री बबलुमहाराज आसबे, रवी गुरव, ,दत्ता घोडके, श्री राहुल सर्जे, श्री अश्विन भुरले श्रीअमोल गवळी, वासु कोळी आजय खोत , श्री विकास अकोलकर , हनुमंत सोनवळे निपोल कोळी,माऊली कोळी याचबरोबरच, १७७ मित्र परिवार उपस्थित होता!
