
२ जुन रोजी ग्रँड पेट्रोलियमचा भव्य उद्घाटन समारंभ!
(मा.श्री.ह.भ.प.केदार महाराज नामदास,श्री संत नामदेव महाराजांचे वंशज यांच्या शुभहस्ते भव्य शुभारंभ)
उद्या दिनांक ०२ जून २०२५ रोजी सकाळी ठीक १० वाजता, कुर्डूवाडी- टेंभुर्णी रस्त्यावरील माऊली मंगल कार्यालय शेजारी असणाऱ्या SG पाटील पेट्रोलियम ग्रँन्ड पेट्रोलियम या नूतन पेट्रोल पंपाचे भव्य उद्घाटन पंढरपूर येथील माननीय श्री ह भ प केदार महाराज नामदास श्री संत नामदेव महाराजांचे वंशज यांच्या शुभहस्ते आयोजित केला असून
या भव्य उद्घाटन समारंभास सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते दिलीप (बापू) धोत्रे व दीपक पाटील (सर) यांनी केले आहे. हा कार्यक्रम ठीक दहा वाजता आयोजित केला असून या कार्यक्रमास पंढरपूर, माढा, टेंभुर्णी, व कुर्डूवाडी भागातील सर्व मन:सैनिकांनी अगत्याने उपस्थित राहावे असे मनसेनेचे दिलीप (बापू) धोत्रे यांनी आवाहन केले आहे.
एस.जी.पाटील पेट्रोलियम व ग्रॅन्ड पेट्रोलियम या पेट्रोल पंपांचे भव्य उद्घाटन पंढरपूर येथील श्री हभप.केदार महाराज नामदास श्री संत नामदेव महाराजांचे वंशज यांच्या शुभहस्ते होणार असून सर्व मनसैनिकांनी उपस्थित रहावे
मनसे नेते दिलीप बापू धोत्रे