आराेग्य तपासणीत २० बालके काेराेना पाँझीटिव्ह तर,१५ हजार काेराेना सदृष्य आढळली.

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

आराेग्य तपासणीत २० बालके काेराेना पाँझीटिव्ह तर,१५ हजार काेराेना सदृष्य आढळली.

साेलापुर // प्रतिनिधी

कोरोनाच्या तिसऱ्या संभाव्य लाटेच्या पार्श्‍वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील सुमारे नऊ लाख बालकांची आरोग्य तपासणी करण्याची मोहीम जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने हाती घेण्यात आली आहे, त्यामध्ये आतापर्यंत साधारण सव्वा लाख बालकांची तपासणी झाली असून यामध्ये 20 बालके हे कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली आहेत तसेच पंधरा हजार मुले कोरोना सदृष्य आजाराचे असल्याची माहिती मिळाली असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगताना मुलांची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here