चेअरमन भावी आमदार अनिल दादा सावंत व लोकप्रिय नगरसेवक प्रताप आण्णा गंगेकर यांच्या शुभहस्ते प्रभाग क्र.3 मधील विविध विकास कामांचा शुभारंभ!
(प्रभाग क्र.३ मधील संपूर्ण विकास कामे पूर्ण झाल्याशिवाय मी शांत बसणार नाही:- नगरसेवक अक्षय भाऊ गंगेकर)
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
आज आम्ही पंढरपूर नगरपालिकेसाठी अनेकजण गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले असताना सदैव समाजातील गोरगरीब कष्टकरी जनतेचे कटिबंध असणारे व सातत्याने सर्वसामान्यांच्या संपर्क असणारे कर्तव्यदक्ष असे अक्षय गंगेकर हे सर्वसामान्य जनतेसाठी देवदूत म्हणून आले असून, त्यांनी
प्रभाग क्रमांक ०३मधील भुयाचा मारुती मंदिर ते माढव खडकी देवी मंदिरापर्यंत कॉंक्रीट रस्त्याचे उदघाटन करताना भैरवनाथ साखर कारखान्याचे चेअरमन भावी आमदार मा श्री अनिल दादा सावंत लोकप्रिय नगरसेवक मा श्री प्रताप आण्णा गंगेकर कॉग्रेस आय सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष मा श्री नागेशभाऊ गंगेकर नगरसेवक श्री शंकर काका पवार श्री संगम मेंबर कंकणवार समाजसेवक श्री संजय बाबा ननवरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले यावेळी उपस्थित नगरसेवक श्री अक्षय गंगेकर युवा नेते अभिषेक गंगेकर राष्ट्रवादी युवक काँग्रेस सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष सुरज गंगेकर युवानेते विवेक गंगेकर आरिफ खान दिनेश गंगेकर आनू वाडेकर राजु घोडके विनोद उपळकर ओंकार वाघमारे पिंटू दिवेकर सुरज राजपूत अजय भोसले राहुल म्हेत्रे किशोर वाडेकर राहुल भिंगारे राकेश गंगेकर महेश कोरके गंगेकर नरेश पिंगळे रोहन कुंदुरकर विवेक टमटम टिपू शेख अवेज भडाळे गणेश सोमवंशी प्रशांत पिसाळ सोनू पेटकर, अजित फाळके, रॉक कुंदूर जमिर मुजावर, असिम खान, हैदर नाडेवाले, भाऊ पोळ औदुंबर ननवरे सुरेंद्र बैरागी गणेश शिंदे यश पिंपळे व प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते हा विकास निधी खेचून आणण्यासाठी कर्तव्यदक्ष नगरसेविका सौ राजश्रीताई प्रताप गंगेकर व विद्यमान नगरसेवक श्री अक्षय प्रताप गंगेकर यांनी वेळोवेळी प्रयत्न करून हा विकास निधी खेचून आणला गेले २० ते २५ वर्ष झाले हा रस्ता झालेला नव्हता. पण आता या रस्त्याचे काम सुरु झाले प्रभाग क्रमांक ०३मधली नागरिकांचा रस्त्याचा मोठा प्रश्न सुटल्या मुळे नागरिकांन मधुन कौतुक व समाधान व्यक्त करण्यात येत आहे..

