
*पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत नेतृत्व तपासणी व स्वच्छता अभियान पुळुज येथे संपन्न!*
*(भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष लिंगराज शेंडगे यांचा स्तुत्य उपक्रम)*
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
*भारत देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र जी मोदी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत नेतृत्व तपासणी शिबीर व मोफत नेतृत्व तपासणी शिबीर व स्वच्छता अभियान अंतर्गत पुळुज प्राथमिक आरोग्य केंद्र येथे आयोजित करण्यात आले आहे*
*यावेळी भारतीय जनता पार्टी मोहोळ दक्षिणचे तालुका मोहोळ दक्षिणचे तालुकाध्यक्ष रमेश जी माने साहेब यांच्या शुभहस्ते उद्घाटन करण्यात आले याप्रसंगी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष लिंगराज शेंडगे,माऊली भगरे, पांडुरंग परिवाराचे युवा नेते दिपक गावडे ,काकासाहेब यादव, दिगंबर कांबळे, सोमनाथ माने सचिन कांबळे गणेश शिंदे राम चव्हाण युवराज धनवे संजय मंडले प्राथमिक आरोग्य केंद्राचे केंद्रप्रमुख डॉक्टर अमोल भोसले व त्यांचे सहकारी व पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित होते.*
