न्यु सातारा पॉलीटेक्नीकच्या निकालाची परंपरा कायम!
(न्यु सातारा पॉलीटेक्नीकच्या उन्हाळी परीक्षा २०२४चा १०० टक्के निकाल लागला)
पंढरपूर तालुक्यातील कोर्टी येथील अग्रगण्य नामांकित आसलेल्या न्यु सातारा पॉलीटेक्नीक, कोर्टीच्या विद्यार्थ्यांचे उन्हाळी परीक्षा २०२४ मध्ये घवघवीत यश संपादित केले आहे.
महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई यांच्या वतीने घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२४चा निकाल दि. २९
जून २०२४ रोजी ऑनलाईन जाहीर करण्यात आला आसून त्या परीक्षेत न्यु सातारा पॉलीटेक्नीक, कोर्टी या
महाविद्यालयाने दरवर्षी प्रमाने यंदा ही उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवत सरासरी प्रथम वर्ष १०० टक्के, द्वितीय वर्ष ९० टक्के व तृतीय वर्षाचा १०० टक्के निकाल लागला आहे.
यावेळी तृतीय वर्षात गणेश काशीलिंग सरक (९०.२१), कु स्वप्नाली मोहन डोके (९०.००), तसेच द्वितीय वर्षात कु पल्लवी
प्रमोद कळेल(९०.१३ टक्के) प्रथम वर्षामध्ये कु. सानिका भास्कर जवंजाळ (९०.८८ टक्के), कु. वैष्णवी अजिनाथ
भाकरे ( ८७.६५ टक्के), कु. सानिका राजकुमार गडदे (८६. ८२ टक्के), कु. आरती अशोक पाटोळे (८६. २४ टक्के), कु.स्नेहा संतोष पवार (८६.२४ टक्के),आकाश सिताराम गाडेकर (८६.२४ टक्के) व कु. सानिका मल्हारी सकटे (८६.१२
टक्के) व ऋतुराज नायकुडे(८५.८८ टक्के) . कु सानिया नवाज मुलानी (८५.८८ टक्के) तसेच द्वितीय वर्षात कु
आस्था औदुंबर ढेरे(८८.६७टक्के) कु ज्ञानेश्वरी दत्तात्रेय देशमुख(८८.६३ टक्के) , कु गौरी तानाजी धनवडे(८८.३८
टक्के), विवेक मोहन कोळी(८८.१३ टक्के),कु वैष्णवी विजय कलागते (८७.८७टक्के) कु अंकिता बाबसाहेब
राजगुडे(८७.७५ टक्के), कु पूजा शशिकांत चव्हाण (८७.३३ टक्के), कु. सत्वशीला सत्यवान भोसले (८६.८०) ,अमोल
स्वप्नील ढगे (८६.५३), कु. वैष्णवी तात्यासाहेब काळे (८६.१३), कु तन्वी गुरुनाथ शिंदे(८५.५०) ,कु दीपाली नागनाथ
बागल (८५.१२), व तृतीय वर्षात विश्वजित राजेंद्र वाघमारे (८७.११),रितेश उदय आयवले (८६.४४), शुभम शिवाजी
गेंड (८६.१२),कु प्रणिता मल्हारी सकटे (८५.८३), धिरज अण्णा रावळू (८५.५६), यांनी उन्हाळी परीक्षा २०२४ यात अद्वितीय यश संपादन केले.
प्रथम वर्षातील १३० विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी व ५६ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी विशेष श्रेयासह उत्तीर्ण होऊन यश संपादन केले व महाविद्यालयाच्या ४७ विद्यार्थ्यांनी ८५ टक्के पेक्षा जास्त गुण संपादन केले व ज्या विद्यार्थ्यांनी ८५ टक्के पेक्षा जास्त गुण संपादन केले आहेत अशा विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातर्फे देण्यात येणाऱ्या शिष्यवृतीचा लाभ घेतला. तसेच द्वितीय वर्षामधील कु गौरी तानाजी धनवडे, कु अंकिता बाबसाहेब राजगुडे, रत्नतेज हिमतराव पाटील, कु दिव्या विकास धुमाळ या विद्यार्थ्यांनी थेअरी ऑफ मशीन विषयात १०० पैकी १०० गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक मिळवित मोठा विक्रम केला आहे.
या सर्व यशस्वी विद्यार्थी व शिक्षक वर्ग यांचे अभिनंदन न्यु सातारा पॉलीटेक्नीक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. राजाराम निकम, प्राचार्य श्री. विक्रम लोंढे ,संस्था प्रतिनिधी श्री. ज्ञानेश्वर शेडगे, प्रा. विशाल बाड, सर्व विभाग प्रमुख,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी केले व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.