श्री सिद्धेश्वर महायात्रा 2025 यशस्वी आयोजनासाठी कृती आराखड्याप्रमाणे काम करावे:जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद श्री सिद्धेश्वर महा यात्रेनिमित्त 13 जानेवारी 2025 रोजी अक्षता सोहळा होणार
सत्ताधारी महाराष्ट्राची यूपी बिहार पेक्षा वाईट अवस्था केली आहे, संतोष देशमुख कुटुंबीयांना न्याय मिळवून देणार :- खा. प्रणिती शिंदे (खासदार प्रणितीताई शिंदे यांनी मस्साजोग चे सरपंच संतोष देशमुख कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली)