कोळा गावात आमदार शहाजीबापू पाटील यांच्या माध्यमातून विकास कामांसाठी मोठ्याप्रमाणात निधी!
(दिलेला शब्द पाळणा नेता म्हणजेच आमदार शहाजीबापू पाटील)
सांगोला मतदारसंघात आमदार शहाजी बापू पाटील यांच्या आमदार फंडातून व 25/ 15 या योजनेतून कोळे गावासाठी आलेला मोठ्या प्रमाणात निधी आलोला आहे.दिलेला शब्द पाळणारा नेता म्हणून पाणीदार आमदार शहाजीबापू पाटील यांची ओळख आहे.
कोळा गावात विविध विकास कामांसाठी दिलेला निधी खालील प्रमाणे-
,1) संत तुकाराम नगर ते आश्रम शाळेपर्यंत डांबरी रस्ता करणे दीड कोटी
२) संत तुकाराम नगर येथे सभा मंडप बांधणे २० लाख रुपये
३) पांढरे पाटी ते तळेवाडी शिव डांबरी रस्ता करणे तीन कोटी रुपये
४) आश्रम शाळा ते मोलमांगे वस्ती ते कॅनल पर्यंत डांबरी रस्ता करणे 75 लाख रुपये
५) कोळेकर वस्ती दर्याबामंदिरा
समोर सभा मंडप बांधणे दहा लाख रुपये
६) अमोल साखरे घर ते भारत बोधगिरी डॉक्टर घर डांबरी रस्ता करणे वीस लाख रुपये
७) साहेबराव गुंडाळे वस्ती सभा मंडप दहा लाख रुपये
८) 16 लिंब विठु सरगर यांच्या येथे लक्ष्मी मंदिरासमोर सभा मंडप बांधणे दहा लाख रुपये
९) महादेव पुजारी वस्ती वीर सभा मंडप बांधणे दहा लाख रुपये
१०) कोळा जुनोनी रोड ते मदने वस्ती मदने वस्ती ते करांडे मोडा वस्ती ते गौडवाडी रोड डांबरी रस्ता करणे दीड कोटी रुपये
११) बोधगिरी वस्ती येथे जनजीवन मधून पाण्याची टाकी दीड कोटी रुपये
१३) कोळा जुनोनी रोड ते शंकर मोरे वस्ती येथे डांबरीकरण करणे दहा लाख रुपये व कॉंक्रिटीकरण करणे दहा लाख रुपये
१४) कोंबडवाडी येथे सिद्धनाथ मंदिर समोर सभामंडप बांधणे दहा लाख रुपये
१५) हरिभाऊ बोबडे घर ते गॅस गोडाऊन पर्यंत रस्ता करणे वीस लाख रुपये
१६) सिद्धनाथ नगरी येथे हाय मस्ट बसवणे दीड लाख रुपये
१७) खंडागळे वस्ती येथे हाय मस्ट बसवणे
१८) माळेवाडी येथे हाय मस्ट बसवणे
या व अशा अनेक विविध विकास कामांसाठी आमदार शहाजी बापू पाटील यांनी मोठ्याप्रमाणात निधी मंजूर करून आणला आहे यामुळे कोळा व आसपासच्या गावांमध्ये नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.