अप्पर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे सेवानिवृत्ती निमित्त सत्कार संपन्न!
सोलापूरचे अप्पर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांच्या सेवानिवृत्ती निमित्त यथोचित सत्कार करण्यात आला हा कार्यक्रम बेवनूर तालुका जत येथे पार पडला सोलापूर जिल्ह्यात त्यांनी प्रशासन विभागात उत्तमरित्या कामगिरी बजावली होती यावेळी अप्पर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.
यावेळी अप्पर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार करताना एड.अनिल पाटील, ब्रह्मपुरीचे ॲड अर्जुनराव पाटील,नामदेव पिंगळे यांच्यासह आदी पदाधिकारी उपस्थित होते.