मौजे रांजणी ता.पंढरपूर येथील ग्रामपंचायत सदस्य बंडू पाटील यांचा वाढदिवसानिमित्त पंढरपूर मंगळवेढा तालुक्याचे लोकप्रिय आ. समाधानदादा आवताडे यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या.

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

यावेळी रांझणी गावचे सरपंच दादा ढोले ग्रामपंचायत सदस्य मारुती भाकरे,मा. सरपंच संभाजी कांबळे, कैलास भोसले, नवनाथ फरखंडे, अतुल मोरे, नागनाथ पवार, शिक्षण समिती सदस्य अमोल दीक्षित यांनी आमदार आवताडे गटात प्रवेश केला, त्याबद्दल आ. समाधान दादा आवताडे* यांनी मानाचा फेटा बांधून सत्कार केला.
तसेच शालेय शिक्षण समिती नूतन सदस्यपदी निवड झाल्याबद्दल विष्णू घायाळ, नवनाथ फरखंडे, अमोल दीक्षित, मारुती भाकरे, सौ दातार, यांचाही सन्मान करण्यात आला.
यावेळी अवताडे गटाचे खंदे समर्थक दादा घायाळ, धनाजी पवार,बिभीषण बोरगावे, विष्णू घायाळ, नितीन घोडके, अविनाश मोरे, आदी मान्यवर उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here