
श्री अमर व सौ शितल अमर सूर्यवंशी या उभयतांच्या शुभहस्ते दुर्गामाता मंदिरात पहिल्याच माळेदिवशी सपत्नीक आरती संपन्न!!
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
इसबावी येथील दुर्गामाता मंदिरामध्ये काल दिनांक २२ सप्टेंबर रोजी नवरात्र उत्सवाच्या पहिल्या माळ्याच्या पहिल्या दिवशी पंढरपूर शहर काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष अमर वसंत सूर्यवंशी यांनी सपत्नीक दुर्गा मातेच्या पूजेची आरती या दोन उभयंतांच्या शुभहस्ते करण्यात आली! या दुर्गा माता मंदिराचे व्यवस्थापक नगरसेवक प्रशांत शिंदे असून हे बरेच वर्ष झाले या मंदिरामध्ये देखभाल व दुरुस्तीचे काम पाहत आहेत. विकास शिंदे, सुभाष नाना शिंदे व इतर सर्व अनेक भक्तगण यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते…
