पोलिस निरिक्षक मिलिंद पाटील यांचे ग्रामीण भागातून कौतुक

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

पोलिस निरिक्षक मिलिंद पाटील यांचे ग्रामीण भागातून कौतुक

 

पंढरपूर तालुका ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये नूतन कार्यरत असलेले पोलिस निरीक्षक मिलिंद पाटील साहेब यांनी गणेशोत्सवात केलेली कामगिरी गणेश आगमनापासून ते गणेश विर्सजनापर्यत पंढरपूर तालुक्यातील सर्व ग्रामीण भागातील गणेश मंडळाला योग्य पध्दतीने सुचना देऊन .सध्या कोरोनाने थैमान घातले आहे .जास्त करून ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण जास्त प्रमाणात आढळून येत आहेत. या सर्व गोष्टी ची दखल घेऊन पोलिस निरीक्षक पाटील साहेब यांनी गणेश आगमनापासून ते गणेश विर्सजनापर्यत सर्व मंडळांना योग्य आदेश देऊन कायद्याचे पालन करण्यास सांगितले त्यामुळे गणेश उत्सवात कोणत्याही प्रकारची किरकोळ घटना घडलेल्या दिसून आल्या नाहीत. साहेबांची कामाची योग्य पध्दत व सगळ्यांना सांभाळून घेण्याची पध्दत त्यामुळे सर्वांना आकर्षक वाटत आहेत.गणेश विर्सजन सर्व मंडळांने शांततेत पार पाडले . साहेबांची सर्वांना हाताळण्याची पध्दत त्यामुळे सर्व ग्रामीण भागातून पाटील साहेब यांचे कौतुक होताना दिसून येत आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here