भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष शंकर नाना वाघमारे यांची पोखरापूर जिल्हा परिषद गटात जोरदार तयारी सुरू !* *(खासदार धनंजय महाडिक, पालकमंत्री जयकुमार गोरे, माजी आमदार राजन पाटील यशवंत तात्या माने, विश्वराज भैय्या महाडिक, जिल्हाध्यक्ष शशिकांत नाना चव्हाण यांची राहणार शंकर नानां वर कृपादृष्टी) (सौंदणेचे सरपंच पद , मोहोळ पंचायत समिती सदस्य याचबरोबर भाजपाशी एकनिष्ठ असलेले शंकर नाना वाघमारे यांचेच या गटात पारडे जड)
नागपुर येथील आमदार अभिजीत पाटील यांचा पोलिस पाटील संघटनेच्या आंदोलनास पाठिंबा* *(नागपूर येथील हिवाळी अधिवेशनादरम्यान आमदार अभिजीत आबा पाटील यांनी दिली आंदोलनास भेट*
*नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीस.NDMJ.या सामाजिक संघटनेचे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन!*
आमदार अभिजीत पाटील यांच्या स्थानिक विकास निधीतून कामाचे भूमिपूजन* *निवडणुकीत दिलेला शब्द पाळण्यासाठी मी कटीबद्ध आहे* – *आमदार अभिजीत पाटील* *(जाधववाडी ता.माढा मारुती मंदिराच्या सभामंडप कामाचे भूमिपूजन संपन्न)