
प. कुरोली येथील जिल्हा परिषद शाळेच्या(चिंचकर वस्ती) येथील विद्यार्थ्यांना स्टीलचे डब्याचे वाटप!
राहुल सर्जे यांचा लक्ष्मण तात्या धनवडे यांच्या वाढदिवसानिमित्त पटवर्धन कुरोली येथे स्तुत्य उपक्रम!!!
(संचालक लक्ष्मण तात्या धनवडे यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम घेणारा पटवर्धन कुरोलीतील राहुल सर्जे एकमेव)
