मोहोळ.भारतीय जनता पार्टी मोहोळ शहराची संवाद बैठक संपन्न!
(मा. आमदार राजन पाटील यांनी शहरातील सर्व कार्यकर्त्यांना केले मार्गदर्शन)
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
आगामी मोहोळ नगरपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने इच्छुक उमेदवार व पदाधिकारी यांच्याशी संवाद साधण्यात आला . यावेळी माजी आमदार भाजपा नेते श्री. राजनजी पाटीलसाहेब व भाजप जिल्हा अध्यक्ष श्री शशिकांतनाना चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी जिल्हा सरचिटणीस विकास वाघमारे, मोहोळ शहर उत्तर मंडलाध्यक्ष सतीश काळे, मोहोळ दक्षिण मंडळाध्यक्ष रमेश माने, भाजपा नेते प्रकाश चवरे, नानासाहेब फाटे, सुशील क्षीरसागर, प्रमोद डोके कुंदन धोत्रे महेश सोवनी वैभवबापू गुंड सोमेश शिरसागर हेमंत गरड संतोष वायचळ अरविंद माने आवी पांढरे सौ शुभांगी लंबे यशोदा कांबळे खाजाभाई शेख इजाज तलफदार शकील शेख संतोष खंदारे गौतम शिरसागर सुदर्शन कादे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

