माढा विधानसभेचे नूतन आमदार, अभिजित आबा पाटील, यांचा १८ डिसेंबर रोजी मुंबई येथे सन्मानित करण्यात येणार!
(दैनिक नवभारत यांच्यावतीने हाॅटेल ताज प्रेसिडेंट येथे होणार सन्मान सोहळा!)
२४५,माढा विधानसभा मतदारसंघात घवघवीत यश संपादन केल्यानंतर, आता विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माढयाचे नूतन आमदार अभिजित आबा पाटील यांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे… दैनिक नवभारत टाइम्स, नवराष्ट्र यांच्यावतीने हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे..हा सोहळा मुंबई येथील हाॅटेल ताज प्रेसिडेंट येथे दिनांक १८ डिसेंबर रोजी होणार आहे.
यासाठी त्यांना आमंत्रित करण्यात आले आहे.