
(मा.आ प्रशांत मालक परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवेढ्यात नगरपालिका शाळांमध्ये विद्यार्थ्यांना वह्या वाटप!)
(नगरपालिका पक्षनेते अजित जगताप व संचालक गौरीशंकर बुरकुल यांचा स्तुत्य उपक्रम)
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
सोलापूर जिल्हयाचे मा.आमदार प्रशांत(मालक)परिचारक यांच्या वाढदिवसा निमीत्त मंगळवेढा शहरातील न.पा.प्राथमिक मुलांची शाळा नं.१ व न.पा.उर्दु शाळा,न.पा. मुलांची शाळा नं २,न.पा.मुलांची शाळा नं ३,न.पा.मुलांची शाळा नं ४,न.पा. मुलामुलींची शाळा नं ५ तसेच न.पा.मुलींची शाळा नं २ या प्रशालेतील सर्व विद्यार्थ्यांना वह्याचे वाटप करण्यात आले.यावेळी न.पा.पक्षनेते अजित जगताप,दामाजी शुगरचे संचालक गौरीशंकर बुरकुल,संचालक गोपाळ भगरे,माजी नगरसेवक प्रविण खवतोडे,समता पतसंस्थेचे चेअरमन अशोक माळी,शिवसेना शहरप्रमुख प्रतिक किल्लेदार,प्रकाश भिंगे,नंदू गवळी,आकाश चव्हाण,महेश पाटील यांचेसह मुख्याध्यापक व शिक्षक स्टाफ उपस्थित होते.
