
जेष्ठ नेते मा.श्री.विजयसिंहजी मोहिते-पाटील यांना वाढदिवसानिमित्त हरिभाऊ मंगवडे यांनी दिल्या शुभेच्छा!
(करमाळा तालुक्यातील राजकीय परिस्थितीवर हरिभाऊची व विजयदादांची झाली सखोल चर्चा)
सोलापूर जिल्ह्याचा स्वाभिमान
महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री जेष्ठ नेते मा.श्री.विजयसिंहजी मोहिते-पाटील यांना वाढदिवसानिमित्त करमाळा तालुक्यातील जेष्ठ नेते हरिभाऊ मंगवडे त्यांच्या सहकार्यासह यांनी शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी माजी उपमुख्यमंत्री जेष्ठ नेते मा.श्री.विजयसिंहजी मोहिते-पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या दीर्घायुष्यासाठी हरिभाऊ मंगवडे यांनी शुभेच्छा दिल्या तसेच करमाळा तालुक्यातील विविध विषयावर सखोल चर्चा केली.
यावेळी जेष्ठ नेते हरिभाऊ मंगवडे, आदिनाथचे माजी व्हा.चेअरमन शहाजीराव देशमुख, मार्केट कमिटीचे माजी चेअरमन प्रा.शिवाजी बंडगर सर,सांगवीचे माजी सरपंच गौतम मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.