*सोलापूर जिल्ह्यात भाजपचा दबदबा ; ११ पैकी १० पंचायत समितीवर भाजपचा सभापती*
*(आगामी जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष सुद्धा भाजपचाच होणार यात तीळमात्र शंका नाही:- जिल्हाध्यक्ष शशिकांत नाना चव्हाण*
*उत्तर सोलापूर*
सभापती-सौ.तेजस्विनी बोराडे,भाजप
उपसभापती -सुनिल भोसले,भाजप
▪️ *दक्षिण सोलापूर*
सभापती-संदीप टेळे, भाजप
उपसभापती -सौ.वर्षा पटणे,भाजप
▪️ *अक्कलकोट -*
सभापती -रश्मी हिप्परगी भाजप
उपसभापती – सागर कल्याणशेट्टी, भाजप
▪️ *बार्शी -*
सभापती-मिनाक्षी रोंगे,भाजप
उपसभापती -संतोष निंबाळकर,भाजप
▪️ *मोहोळ*
सभापती -अल्लम चौधरी,भाजप
उपसभापती -उल्का पाटील,भाजप
▪️ *मंगळवेढा*
सभापती -दिपाली ताड भाजप
उपसभापती-अर्जन मल्लाळे,भाजप
▪️ *सांगोला*
सभापती -पुनम इंगवले,भाजप
उपसभापती -अजय सरगर, शिवसेना
▪️ *पंढरपूर*
सभापती-डॉ.शुभम आगवणे,भाजप
उपसभापती -प्रमोद देशमुख, राष्ट्रवादी
▪️ *माढा*
सभापती-पंडीतराव देशमुख,भाजप
उपसभापती -स्वाती गिड्डे,अपक्ष
▪️ *माळशिरस* –
सभापती-दत्ता मगर, शिवसेना
उपसभापती -सोनाली पाटील, राष्ट्रवादी श.प.
▪️ *करमाळा*
सभापती -पुजा ढेरे, भाजप
उपसभापती -अजित विध्ने, राष्ट्रवादी अ.प.
▪️ *सभापती बलाबल*
भाजप 10 शिवसेना 1
▪️उपसभापती बलाबल
भाजप 6, शिवसेना 1 राष्ट्रवादी श.प.2 राष्ट्रवादी अ.प.1अपक्ष 1
▪️ सभापती
महिला 6 पुरुष 5
▪️ उपसभापती
महिला 4 पुरुष 7
———————————–
