मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मा.विक्रमसिंह (दादा) शिंदे यांनी केले स्वागत!
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पंढरपूर येथे आषाढी एकादशीनिमित्त पाहणीसाठी दौऱ्यावर आले असताना भिमानगर येथे स्वागत करताना माढा पंचायत समिती सभापती मा. श्री.विक्रमसिंह (दादा) शिंदे यांनी त्यांचे स्वागत केले.
यावेळी वेताळ ( अण्णा )जाधव, संजय (दादा) पाटील, नागेश ( बापू )खटके, सचिन (भैय्या) देशमुख, राजेश जाधव, राम नवले, आप्पा पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.